स्वातंत्र्यदिनी रंगभूमीवर होणार ‘अलबत्यागलबत्या’ चा World Record
एकाच दिवशी 1 नाही, 2 नाही, 3 नाही तब्बल 6 प्रयोग
या ठिकाणी – श्री शिवाजी मंदिर, दादर .
बालक पालक रसिक प्रेक्षकांच्या सहकार्याने अलबत्या गलबत्या या बालनाट्याने रंगभूमीवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे आणि आता एका नवीन विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत , निर्माते राहुल भंडारे MUMBAINEWS24X7.com शी बोलताना सांगत होते.
ह्या अभूतपूर्व विक्रमाचे साक्षीदार व्हा … असेही ते प्रेक्षकांना उद्देशून म्हणाले.
गुरुवार 15 ऑगस्ट 2024, श्री. शिवाजी मंदिर
1) सकाळी 7:15 वा. ते 9.30 वा.
2) सकाळी 9:45 वा. ते 11.30 वा.
3) दुपारी 12 वा. ते 2.30 वा.
4) दुपारी 3 वा. ते 5 वा.
5) सायं 5.30 वा. ते 7.30 वा.
6) रात्रौ 8 वा. ते 10.30 वा.
झी मराठी प्रस्तुत #अलबत्यागलबत्या
लेखक : रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक : चिन्मय मांडलेकर
निर्माता : राहुल भंडारे
सुत्रधार सुनील पानकर, गोट्या सावंत
प्रमुख भूमिकेत सनीभुषण मुणगेकर, श्रद्धा हांडे
चेटकिणीच्या भूमिकेत निलेश गोपनारायण