मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद
26-11 च्या शूरवीरांना श्रद्धांजली
एकदा ठरवलं की महाराष्ट्र करून दाखवल्या शिवाय राहत नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना वंदन
आपण जो लढा दिला तो यशस्वी करून दाखवला.
गर्दी न करता कार्तिकीची वारी भक्तिभावाने साजरी करा.
मी तुमच्यावर एका गोष्टीसाठी नाराज आहे,
करोना अजून गेलेला नाही आहे, दुसरी लाट, नव्हे सुनामी आहे का काय असे वाटते.
बिलकुल गर्दी करू नका कोरोनाची लस अजून आलेली नाही ती कधी येईल माहित नाही सध्या तरी मास्क घाला, हात धुवा सुरक्षित अंतर ठेवा हाच उपाय आहे.
साडेबारा कोटी जनतेला दोनदा अशा पंचवीस कोटी लस द्यावी लागणार आहे.
पोस्ट कोविड चे दुष्परिणाम भयंकर आहेत.
अनेक लोक मास्क न घालतात फिरतात असे का? शाळा उघडण्यावर अजूनही प्रश्नांकित आहे. जाता जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणला ते म्हणाले हे उघडा ते उघडा सगळे उघडतो जबाबदारी घेताय का?
“मी तुमच्यावर एका गोष्टीसाठी नाराज आहे” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
+1
+1
+1
+1