अवघ्या तीन तासांत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.

अवघ्या तीन तासांत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.

पाकिस्तानकडून ११ ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये पाकिस्तानचं ड्रोन पाडलं.

उधमपूरमध्ये स्फोटकांचा गोळीबारचा मोठा आवाज ऐकायला मिळाला.

पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर.

पंजाबच्या बरनालामध्ये सायरनचे आवाज.

बाडमेर मध्ये एका मागोमाग एक अनेक ड्रोन दिसले.

श्रीनगरच्या आकाशात दिसले अनेक ड्रोन

कच्छ मधल्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात दिसले पाकिस्तानी ड्रोन

ड्रोन दिसल्यानंतर कच्छ भागात ब्लॅकआऊट

पाकचे ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू

श्रीनगरच्या आकाशात दिसले अनेक ड्रोन

भारतीय सैन्याने पाकचे हल्ले हाणून पाडले.

पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफ कडून चोख प्रत्युत्तर

पंजाब अमृतसर फिरोजपुर पठाणकोट मध्ये ब्लॅक आऊट.

श्रीनगर कारगिल मध्ये ब्लॅक आऊट.

श्रीनगर मध्ये गेल्या तीन दिवसातला आज सर्वात मोठा ड्रोन अटॅक.

श्रीनगरच्या बदामी बाग या भागात भारताने पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त ड्रोन पाडले.

IPRoyal Pawns