महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने – संजय राऊत

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा
बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असं संजय राऊत यांनी आपल्या लेटेस्ट ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे हे संकेत असल्याचं बोलले जात आहे.

 

शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर
लावण्यात आलेले एक पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे.
महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय गोंधळाच्या
पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या
समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर लिहिले
आहे, ‘तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खांदानी है !’

IPRoyal Pawns