देश सध्या रामभरोसे चाललाय – संजय राऊत

देशाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढायच असेल तर केंद्र सरकारने, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल लागू करावे हे आता सगळ्यांचे एकमत आहे लागेल.
उच्च न्यायालय, स्वतः प्रधानमंत्रांनी महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत जो निर्णय घेतोय त्याचे कौतुक केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन काम केले तरच करोनाचे संकट आटोक्यात येईल, असेही संजय राऊत म्हणाले.

IPRoyal Pawns