पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन.
यापूर्वी एवढं मोठं संकट बघितलं नव्हतं ऐकलं नव्हतं.
जगभरातल्या ४२ लाख लोकांना कोरोनाची लागण.
जगभरात पावणेतीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू.
आपल्याला हार मानून चालणार नाही.
कोरूना पासून वाचायचे आहे आणि पुढे देखील जायचे आहे.
कोरोना भारतासाठी एक संधी घेऊन आला आहे.
आत्म केंद्रित भारत म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता.
एका विषाणूमुळे जगभरात कहर माजला आहे.
विश्वाच्या कल्याणासाठी भारत खूप काही चांगलं करू शकतो असा जगभर विश्वास.
आपण सर्वोत्तम ते सर्व काही निर्माण करू शकतो भारताकडे तेवढ टॅलेंट आहे.
भारतने ठरवलं तर त्याला अशक्य असे काहीही नाही.
आत्मनिर्भर भारतासाठी नरेंद्र मोदी यांची पंचसूत्री
कोरोना संकटासाठी विशेष आर्थिक पॅकेज ची घोषणा
तब्बल २० लाख कोटी, जीडीपीच्या दहा टक्के रक्कम कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी.
सर्व प्रकारच्या उद्योगांना ही योजना चालना देण्यासाठी
देशासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या शेतकरी व मजुरांसाठी हे पॅकेज, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी.
कॉरोनामुळे तळागळातील वर्गाला खूप सोसावं लागलं.
कोरोना ४.० ची मोदींकडून घोषणा १८ मे च्या अगोदर नियम कळवणार.
चौथ्या लॉकडाउन साठी राज्यांकडून सूचना मगितल्यात.