अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली येथे होणाऱ्या १०० व्या नाट्यसंलेलानाचे उदघाटन जेष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते २७ मार्च २०२० रोजी होणार आहे.
त्याच प्रमाणे या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण येत्या गुरुवारी २७ तारखेला यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत असून या कार्यक्रमाला सई परांजपे, प्रेमानंद गजवी व इतर मान्यवर हजर राहणार आहेत.
Home Entertainment Rangamanch १०० व्या नाट्यसंलेलानाचे उदघाटन जेष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते