सुश्रुत भागवत यांचा ‘भिडे इन बँकॉक’

उदाहरणार्थ निर्मित, विकास हांडे आणि लोकेश मांगडे हे “भिडे इन बँकॉक” ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. “भिडे इन बँकॉक” या चित्रपटाची कथा-पटकथा शर्वाणी-सुश्रुत यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांचे आहे. मध्यमवर्गीय, पापभिरू भूषण भिडे ह्यां पात्राभोवती चित्रपटाची कथा केंद्रित असणार आहे.

“भिडे इन बँकॉक” या चित्रपटातूनही सुश्रुत मजेशीरपणे कथा मांडणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून चित्रपटात कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. यावर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns