केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्या आहेत. राज्यात २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत – २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
छाननी – ५ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख – ७ ऑक्टोबर
मतदान – २१ ऑक्टोबर
निवडणूक निकाल २४ ऑक्टोबर
आजपासून राज्यभरात आचारसंहिता लागू झाली असून
राज्यातील २८८ मतदारसंघासाठी एकाच टप्यात निवडणूक होणार आहेत तर राज्यात ८ कोटी ९४ लाख मतदार आहेत.
महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर होणार आहे.
+1
+1
+1
+1