आज मध्यरात्री होणार चांद्रयान-2’चं चंद्रावर लँडिंग

चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले चांद्रयान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहून पाहणार चांद्रयान-2’चं चंद्रावरील लँडिंग.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश.

या ठिकाणी लाईव्ह पहा
https://www.isro.gov.in/
PIB चे युट्युब चॅनेल
हॉटस्टार

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns