मुंबई : प्राईम व्हिडिओची लोकप्रिय वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ सीजन ३ फेम अभिनेता रोहित बासफोरचे निधन झाले आहे. तो आसामचा राहणारा होता. नुकताच तो आपल्या गावी गेला होता. त्याचा मृतदेह आसाममधील एका धबधब्याजवळ आढळल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांकडून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
विविध भाषांमध्ये बातमी वाचण्यासाठी वरील Click to Translate Language ला क्लिक करा