मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
#मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
#संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा
#देवेंद्र फडणवीस सरकारची पहिली विकेट
#प्रचंड बहुमत असतानाही महायुती सरकार बॅक फुटवर
#अवघ्या तीन महिन्यात दोन मंत्र्यांचे पद धोक्यात
# पैकी एकाचा (धनंजय मुंडे) राजीनामा
# दुसऱ्याचा (#माणिकरावकोकाटे) राजीनामा कधी होणार?
#सुरेशधस आणि #अंजलीदमानिया यांना मोठे यश
# अल्पमतातील विरोधी पक्षाला सहज मिळाले जीवदान
#बीड जिल्ह्यातील #मस्साजोग चे स्व. #संतोष #देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @maha_governor