डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल या कंपनीत बॉयलरचे ब्लास्ट, प्रचंड धुराचे लोट आजूबाजूच्या इमारतीमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी
नागरीक ही जखमी झालेले आहे
उद्योग मंत्री उदय सामंत देणार घटनास्थळाला भेट
35 ते 40 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती स्फोटानंतर आजूबाजूच्या तीन कंपन्यांना सुद्धा आग
NDRF व TDRF यांना पाचारण करण्यात आले आहे