पेट्रोल २७.७५ रुपये मात्र…….

तेल कंपन्या वितरकांना २७.७५ रुपये दराने प्रति लिटर पेट्रोल देतात त्यानंतर त्यावर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क ३२.९८ रुपये इतके आकारले जाते तर वितरकांचे ३.६७ रुपये इतके कमिशन त्यात जोडले जाते यानंतर पेट्रोलची किंमत ही ६४.४० रुपये प्रति लिटर होते मात्र यावर राज्य सरकार कडून १६.७४ रुपये व्हॅट आकारला जातो त्यानंतर पुन्हा राज्य सरकार त्यावर ९ रुपये अधिभार आकारते अशाप्रकारे एक लिटर पेट्रोल साठी ग्राहकांना तब्बल ९१ रुपये ( सध्याचा पेट्रोलचा भाव ) द्यावा लागतो ( यात पेट्रोलची मूळ किंमत २७.७५ अधिक इतर ६३ रुपये )

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns