अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन २०२४ चे कार्यक्रम. नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. शरद पवार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई
शनिवार, दि. ६ जानेवारी २०२४ । सकाळी १०.३० वा.
मुख्य सभामंडपात १०० व्या नाटय संमेलनाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार असून सोबत अजित पवार, उपमुख्यमंत्री / पालकमंत्री, पुणे जिल्हा तसेच उदय सामंत, मुख्य निमंत्रक / उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य व नरेश गडेकर, उपाध्यक्ष (प्रशासन) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर,
सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य, प्रेमानंद गज्वी ( अध्यक्ष, ९९ वे अ.भा.मराठी नाट्यसंमेलन, यांच्या उपस्थितीत डॉ. जब्बार पटेल, नियोजित अध्यक्ष, १०० वे अ.भा.मराठी नाट्यसंमेलन, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे.. …