१००व्या नाट्य संमेलनात शरद पवार करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत

१००व्या नाट्य संमेलनात शरद पवार करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत

१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभरंभाचे कार्यक्रम

५ जानेवारी रोजी १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथून सुरवात होत असून यात शुभरंभाचे कार्यक्रम खालील प्रमाणे प्रथम सकाळी ९.०० वाजता बालगंधर्व ते गणेश कला क्रीडा मंच  नाट्ययात्रा.

१०.०० वाजता रंगमंच पूजन.

१०.०५ ते ११.०५ चारुदत्त आफळे यांचे नाट्यसंकीर्तन.

११.२० ते १२.२० भावार्थ देखणे ( भारुड )

दुपारी १२.३० ते १.३० परिसंवाद (नाटक माझ्या चष्म्यातून)

१.३० ते २.३० पारंपारिक लावणी

३.०० ते ५.०० संगीत नाटकातील प्रवेश गीतांसहीत

 

             शुभारंभाचा सोहळा ५.०० ते ६.००

प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष शरद पवार, अजित पवार ( उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पुणे विभाग ), सुधीर मुनगंटीवार ( सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य ).

विशेष अतिथी म्हणून प्रेमानंद गजवी ( ९९ वे अ भा मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष ), जब्बार पटेल ( नियोजित अध्यक्ष १०० वे अ भा मराठी नाट्य संमेलन ) शशी प्रभू ( तहहयात विश्वस्त ) डॉक्टर रवी बापट ( तहयात विश्वस्त ) मोहन जोशी ( विश्वस्त ), अशोक हांडे ( विश्वस्त), गिरीश गांधी ( विश्वस्त )

सायंकाळी ६.०० ते रात्री ८.००

नाट्यसंगीत ( राहुल देशपांडे व आर्या आंबेकर )

रात्री  ८.३० ते १०.३०

संगीत रजनी

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns