अखेर ट्विटर एलाॅन मस्क यांची….

अखेर ट्विटर ऍलोन मस्क यांची….

“मला आशा आहे की, माझे सर्वांत कट्टर विरोधक देखील ट्विटरवर राहतील. कारण, मुक्त संवादाचा अर्थच तो आहे.” असे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगत , मुक्त संवाद करण्यासाठी प्रसिद्ध असलेली सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ‘ट्विटर इंक’ अखेर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे एलाॅन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्सचा व्यवहार करत मालक झाले.

एलाॅन मस्क यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डाॅलर प्रति शेअर विकत घेतला आहे.

IPRoyal Pawns