HomeMain Storiesकिंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन ‘एनसीबी’च्या ताब्यात..
किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन ‘एनसीबी’च्या ताब्यात..
बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन यास मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ वरील रेव्ह पार्टीमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ‘एनसीबी’च्या छाप्यादरम्यान ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त असून ‘एनसीबी’चे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.