चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात पाच हजार जण अडकले NDRF ची टीम थोड्याच वेळात पोहोचणार
तानसा, वैतरणा धरण तर मोडक सागर तलाव ओव्हर फ्लो.
रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा पुढील चार तास महत्त्वाचे.
सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घुसले.
पुराच्या वेढामुळे लोक अडकले
मेळघाटात पावसामुळे हाहाकार
कल्याण मध्ये वीज पुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले, पाणीपुरवठाही बंद.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर.
कसारा घाटात रेल्वे ट्रॅक वर दरड कोसळली, मुंबई पुणे, मुंबई नाशिक रेल्वे सेवा बंद.
NDRF च्या दोन टीम कोल्हापुरात दाखल
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद.
वशिष्ट, जगबुडी, शिव नदीला पूर
कणकवली नाटळ मल्हारी नदीवरील सत्तावन्न वर्षापूर्वीचा फुल कोसळला, दोन गावांमधील संपर्क तुटला.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली.
महाबळेश्वर मध्ये 400 मिमी पावसाची नोंद
आभाळ फाटले…….
+1
+1
+1
+1