HomeMumbai Newsसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.