मी टीकेचा धनी होईन पण महाराष्ट्र साठी जे जे काही चांगलं करायचं आहे ते करणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊन उठवल्यानंतर गंभीर परिणामांची आम्हाला जाण, म्हणूनच लॉकडाऊन उठवून महाराष्ट्राला धोक्यात टाकणार नाही भले मी टीकेचा धनी होईन मात्र महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं करायचं आहे ते मी करणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना ठाम विश्वास प्रकट केला.
लॉकडाऊन वाढवणे हे काही अंशी योग्य.
ग्रीन झोन मधील निर्बंध आणखीन शिथिल केले जाणार, भूमिपुत्रांना उद्योगासाठी पुढे येण्याचे आवाहन.
नव्या उद्योजकांना जमीन विकत घेण्यासाठी पैसे नसल्यास त्यांना महाराष्ट्र सरकार भाडेतत्वावर जमीन देणार.
नवीन उद्योग आणण्यासाठी ४० हजार एकर जमीन राखीव.
आजपर्यंत राज्यात ५०००० उद्योग सुरू झाले.
कोरोना नंतर नक्की जग बदलत जाईल.
आत्तापर्यंत पाच ते सात लाख कामगार कामावर रुजू झाले.
प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना उद्योग कोणतीही अट नाही
ग्रीन झोन आपल्याला कोरोना विरहित व्हायरस हीच ठेवायचा आहे
रेड जॉन्सन आपल्याला ग्रीन जॉन मध्ये रूपांतर करायचं आहे
मुंबईमध्ये 1000 बिट्स covid-19 उभारलं आय सी यु बेडही उभारण्याचा प्रयत्न सुरू.
ऑक्सिजनची सुविधा असणारे बीड उभारण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू.
मुंबईमध्ये 5000 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
आत्तापर्यंत पाच लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवले.
आता घराबाहेर जाताना सावध रहा हा मंत्र अमलात आणावयास हवा
तुमच्यातील शिस्त आता अधिक कडक व्हावयास हवी
पावसाळ्यापर्यंत आपल्याला कोरूना चा कहर संपवावा व्हावयास हवा
शाळा कॉलेज कसे सुरु करायचे याचा विचार सुरू आहे
धार्मिक सण व समारंभ यापुढेही बंद राहतील.