पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांच्यावर छापा
‘ पुष्पा 2 द रूल ‘ रिलीज होऊन तब्बल महिना झाला तरी त्याचे वादळ क्षमतांना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस पुष्पा 2 च्या कमाईत भरच पडत आहे.
पुष्पा 2 चे दिग्दर्शक सुकुमार यांच्या घरावर तसेच कार्यालयावर 22 तारखेला सकाळी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला त्यांची ही कारवाई बराच काळ सुरू होती मात्र त्यावेळेस सुकुमार घरी नव्हते त्यांना इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी हैदराबाद एअरपोर्टवरून ताब्यात घेतले व घरी आणले या छापेमारी मध्ये सुकुमार यांच्या घरातून महत्वाची कागदपत्र व पुरावे गोळा केले जात असल्याचे समजत आहे.
मात्र सुकुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसून छाप्या मागील कारण व त्यात काय मिळाले याचे निवेदन आयकर अधिकाऱ्यांनी अजून दिले नाही आहे.
+1
+1
+1
+1