सोलापूर मधून प्रणिती शिंदे विजयी
माढातून धैर्यशील पाटील विजयी
शिरूर मधून डॉक्टर अमोल कोल्हे विजयी
जळगाव स्मिता वाघ विजय
नागपूर नितीन गडकरी विजयी
नाशिक मधून राजाभाऊ वाजे यांच्या दणदळीत विजय
दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई विजय
कल्याण मधून डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी
ठाण्यातून नरेश मस्के विजयी
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी
पालघर डॉक्टर हेमंत सावरा भाजप विजयी
नंदुरबार गोवाल पाडवी विजयी
सातारा मधून उदयनराजे भोसले विजयी
मध्यप्रदेश ज्योतिरादित्य शिंदे विजय
हिमाचल प्रदेश मंडी मधून कंगना राणावत विजय
सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजयी
कोल्हापुरातून शाहू महाराज विजय
बारामती हुन सुप्रिया सुळे विजयी
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी
मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर विजयी
पालघर हेमंत सावरा आघाडीवर
मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर आघाडीवर
मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड आघाडीवर
भिवंडीतून बाळ्या मामा मात्रे आघाडीवर तर कपिल पाटील पिछाडीवर
निलेश लंके यांची दहा हजार मतांनी आघाडी
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर
रायगड सुनील तटकरे आघाडीवर
पालघर हेमंत सावरा आघाडीवर
ईशानी मुंबईतून संजय दिना पाटील आघाडीवर
रावेर मधून रक्षा खडसे आघाडीवर
जळगाव स्मिता वाघ एक लाख मतांनी आघाडीवर
लातूर शिवाजीराव काळगे आघाडीवर
वर्धा अमर काळे आघाडीवर
नांदेड वसंतराव चव्हाण आघाडीवर
हिंगोली नागेश पाटील आघाडीवर
अकोला अभय पाटील आघाडीवर
भंडारा-गोंदिया, सुनील मेंढे आघाडीवर
अहमदनगर निलेश लंके आघाडीवर
शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर
अमित शहा विजय घोषित
बीड पंकजा मुंडे पिछाडीवर
रायबरेली राहुल गांधी दोन लाख मतांनी आघाडीवर
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे पिछाडीवर
मुंबई उत्तर मध्य उज्वल निकम आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील आघाडीवर
भिवंडी बाळ्या मामा सुरेश म्हात्रे आघाडीवर
सातारा उदयनराजे भोसले आघाडीवर
वाराणसी पंतप्रधान मोदी 97 हजार मतांनी आघाडीवर
सोलापूर प्रणिती शिंदे आघाडीवर
बारामती सुप्रिया सुळे आघाडीवर
रायगड सुनील तटकरे आघाडीवर
रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे आघाडीवर
पालघर हेमंत सावरा एक लाख चार हजार मतांनी आघाडीवर
जालना रावसाहेब दानवे पिछाडीवर
चंद्रपूर सुधीर मनगंटीवार एक लाख मतांनी पिछाडीवर
अमरावती नवनीत राणा आघाडीवर
नागपूर नितीन गडकरी आघाडीवर
ठाणे नरेश मस्के आघाडीवर
कोल्हापूर शाहू महाराज आघाडीवर
पुणे मुरलीधर मोहोळ आघाडीवर
बीड पंकजा मुंडे दोन हजार मतांनी आघाडीवर
शिरूर अमोल कोल्हे आघाडीवर
कर्नाटक प्रज्वल रेवंना पराभव
हातकणंगले सत्यजित पाटील आघाडीवर
नाशिक राजाभाऊ वाजे आघाडीवर
धुळे शोभा बच्छाव आघाडीवर
जळगाव स्मिता वाघ आघाडीवर
सुप्रिया सुळे 40000 हजार मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीनंतर
20808 अरविंद सावंत
16412यामिनी जाधव
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ*
* *सातवी फेरी निकाल*
▪️ *नारायण राणे* – 131413 मते
▪️ *विनायक राऊत* – 121634 मते
*नारायण राणे – 9779 मतांनी आघाडीवर*
*फेरी क्रमांक – 4*
पंकजा मुंडे-92325
बजरंग सोनवणे-101281
आघाडी -8956 (बजरंग सोनवणे)
*रावेर*
रक्षा खडसे 170751
श्रीराम पाटील 96293
*चौथी फेरी (लीड, ओमराजे)*
उस्मानाबाद : 1948
परांडा : 2965
उमरगा : 2865
बार्शी : 1716
तुळजापूर : 1532
औसा : 5055
टोटल : 16081
*पालघर:- पालघर लोकसभेत भाजपचे डॉक्टर हेमंत सवरा 17537 मतांनी आघाडीवर आहेत*
*चिमूरमध्ये पहिल्या फेरीअखेर नामदेव किरसान आघाडीवर*
गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी आघाडी घेतली आहे. किरसान हे सरासरी तीन हजार इतक्या मतांनी पुढे आहेत.
या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी लढत आहे.
*जळगाव*
स्मिता वाघ…१४८८९१
करण पवार..७८४००
मताधिक्य-७०४९१
*राजाभाऊ वाजे ३० हजार मतांनी आघाडीवर*
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे ३०,५९९ मतांनी आघाडीवर आहेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे ५८२१५ तर राजाभाऊ वाजे यांना ८८८१७ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा १९,४५३ मतांनी आघाडी घेतली आहे.
*कल्याण लोकसभा मतदारसंघ*
कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ
श्रीकांत शिंदे- ३३५८
वैशाली दरेकर-२८९४
*कल्याण लोकसभा मतदारसंघ*
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ
श्रीकांत शिंदे- ४३७९
वैशाली दरेकर-१०१७
*रायगड लोकसभा मतमोजणी*
पहिली फेरी.. सुनील तटकरे आघाडीवर , 750 मतांनी पुढे…
दुसरी फेरी… सुनील तटकरे 5 हजार 400 मतांनी आघाडीवर…
तिसरी फेरी …अनंत गीते 10700 मतांनी आघाडीवर ..
चौथी फेरी….. सुनील तटकरे 12 हजार मतांनी आघाडीवर ..
पाचवी फेरी …..सुनील तटकरे १६ हजार ३०० मताने पुढे
सहाव्या फेरी ….सुनील तटकरे २१ हजाराने पुढे
*साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर*
सातारा लोकसभा मतदार संघाच्या चौथ्या फेरीचा निकाल समोर आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर महायुतीचे प्रतापराव जाधव 6814 मतांनी आघाडी वर आहेत.
प्रतापराव जाधव 30780
नरेंद्र खेडेकर 23966
राविकांत तुपकर 19739
एकूण 89690
*मुंबई उत्तर पूर्व*
संजय पाटील – ७५५५५
मिहिर कोटेचा – ६२५७४
– संजय पाटील – १२ हजार ९८१ मतांनी आघाडीवर
*मुंबई उत्तर मध्य – उज्ज्वल निकम आघाडीवर*
*रामटेकमध्ये शिंदेसेनेला पहिला धक्का!*
रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असलेला शिंदेसेनेला धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी 28064 मते घेत शिंदेसेनेचे राजू पारवे यांना 3361 मतांनी मागे टाकले आहे. पारवे यांना 24403 मते मिळाली आहेत.
लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या लाखलगावी देखील शुकशुकाट… अन्य फेरीत नेमके काय होणार तरीदेखील याची भक्त परिवाराला उत्सुकता कायम… दुपारपर्यंत शांतिगिरी महाराज नाशिक मध्ये होणार दाखल
लातूर लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अखेर
*काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे 1132 मतांनी आघाडीवर*
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ
संदिपान भुमरे (शिवसेना) – 77002
इम्तियाज जलील (MIM) – 60272
चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) – 51526
*संदिपान भुमरे हे 16730 मतांनी आघाडीवर*
रायगड लोकसभा मतदारसंघ
*सुनील तटकरे यांना 33 हजार 300 मतांची आघाडी*
*मोठी बातमी*
अरविंद सावंत: 81580
यामिनी जाधव: 56308
*25272 मतांनी अरविंद सावंत आघाडीवर*
सातव्या फेरी अखेर अनिल देसाई आघाडीवर
148368 अनिल देसाई
128875 राहुल शेवाळे
नरेश म्हस्के आघाडीवर
*रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी ची आकडेवारी खालील प्रमाणे*
*पाचवी फेरी*
*नारायण राणे* (भाजप)- *91276* मते
*विनायक राऊत* (ठाकरे गट)- *87037* मते
*महायुती चे उमेदवार नारायण राणे 4239 मतांनी आघाडीवर—*
शिरुर लोकसभा मतदारसंघ
सातवी फेरी:
अनिल देसाई आघाडीवर
शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर
अमोल कोल्हे 33194 मतांनी आघाडीवर
बीड लोकसभा
फेरी 5 अखेर
पंकजा मुंडे – 22108
बजरंग सोनवणे – 22093
*बजरंग सोनवणे 8941 मतांनी आघाडीवर*
पंकजा मुंडे – 114433
बजरंग सोनवणे – 123374
उत्तर मुंबई मतदारसंघ
पियुष गोयल 100228
भूषण पाटील 54435
*पियुष गोयल 45793 मतांनी आघाडीवर*
अरविंद सावंत आघाडीवर
यामिनी जाधव पिछाडीवर
अरविंद जाधव आघाडीवर
रायगड लोकसभा मतदार संघ
*चौथी फेरी -*
*अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल तटकरे 10700 मतांनी पुढे*
चंद्रपूर लोकसभा
दुसरीफेरी
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 19 हजार मतांनी आघाडीवर
सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर
माढा लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या तेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील दहा हजार 450 मताने आघाडीवर….
संभाजी नगर लोकसभा
इम्तियाज जलील +30200
संदीपन भुमरे- 16452
चंद्रकांत खैरे -11836
*इम्तियाज जलील 13748 मतांनी पुढे*
रायगड लोकसभा मतदारसंघ
चौथ्या फेरी नंतर सुनील तटकरे 12721 मतांनी आघाडीवर..
नांदेड लोकसभा
पाचव्या फेरीत 7000 मतांनी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर,
भाजपचे प्रताप पाटील पिछाडीवर
अमरावती लोकसभा मतदारसंघ
नवनीत राणा – 7115
बळवंत वानखडे – 15098
*बळवंत वानखडे 7983 मतांनी आघाडीवर*
सातारा लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 7598 मतांनी आघाडीवर…
परभणी लोकसभा मतदार संघ
तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 18 हजार मतानी आघाडीवर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज चौथ्या फेरी अखेर 19415 मतांनी आघाडीवर
*माढा मतदारसंघ*
धैर्यशील मोहिते पाटील-39,453(राष्ट्रवादी शरद पवार)र
रणजीतसिंह नाईक निंबाळकर(भाजप)31,967
मताधिक्य-7,486(राष्ट्रवादी)
बीड लोकसभा चौथी फेरी
1) पंकजाताई मुंडे
बीड – 2256
गेवराई – 2458
माजलगाव – 2307
परळी – 7071
केज – 2641
आष्टी – 3768
एकूण – 20501
2) बजरंगबप्पा सोनवणे
बीड – 5761
गेवराई – 6040
माजलगाव – 4130
परळी – 1533
केज – 6141
आष्टी – 3655
एकूण – 27260
पहिल्या, दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या फेरीअखेर मतांची आघाडी
पंकजाताई मुंडे -92315
बजरंग सोनवणे – 101218
एकूण मतांची आघाडी – 8960 (बजरंग सोनवणे)
सोलापूर लोकसभा
प्रणिती शिंदे, काँग्रेस – 64421
राम सातपुते, भाजप -43354
फेरी 2
*प्रणिती शिंदे 21067 मताने आघाडीवर*
: रायगड लोकसभा मतदार संघ
*चौथी फेरी -*
*अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल तटकरे 10700 मतांनी पुढे*
चंद्रपूर लोकसभा
दुसरीफेरी
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 19 हजार मतांनी आघाडीवर
सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर
माढा लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील दहा हजार 450 मताने आघाडीवर….
संभाजी नगर लोकसभा
इम्तियाज जलील +30200
संदीपन भुमरे- 16452
चंद्रकांत खैरे -11836
*इम्तियाज जलील 13748 मतांनी पुढे*
रायगड लोकसभा मतदारसंघ
चौथ्या फेरी नंतर सुनील तटकरे 12721 मतांनी आघाडीवर..
नांदेड लोकसभा
पाचव्या फेरीत 7000 मतांनी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर,
भाजपचे प्रताप पाटील पिछाडीवर
अमरावती लोकसभा मतदारसंघ
नवनीत राणा – 7115
बळवंत वानखडे – 15098
*बळवंत वानखडे 7983 मतांनी आघाडीवर*
सातारा लोकसभा मतदारसंघ
तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 7598 मतांनी आघाडीवर…
परभणी लोकसभा मतदार संघ
तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव 18 हजार मतानी आघाडीवर
*सोलापूर लोकसभा मतमोजणी*
*2 रीफेरी*
1)प्रणिती शिंदे(काँग्रेस)
64,389
2)राम सातपुते(भाजप)
47,133
मताधिक्य-17256(काँग्रेस)
: धारशिवमधून ओंमराजे निंबाळकर – आघाडीवर
छत्रपती संभाजीनगरमधून – इमतीयाज जलील आघाडीवर
: वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
कल्याण मधून डॉ. श्रीकांत शिंदे आघाडीवर
रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर
तिसऱ्या फेरी नंतर बारामती मधून सुप्रिया सुळे 14 हजार 73 मतांनी आघाडीवर
राहूल शेवाळे: 39166
अनिल देसाई:. 40739
१५७३ मतांनी अनिल देसाई आघाडीवर:
*बारामती*
तिसऱ्या फेरी नंतर
सुप्रिया सुळे: 33,748
सुनेत्रा पवार: 31,184
: ठाणे
शिवसेना- नरेश मस्के-62008
ठाकरे गट- राजन विचारे-48284
13724- नरेश मस्के आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर दुसरी फेरी
इम्तियाज जलील- 30560
संदीपन भुमरे- 20066
चंद्रकांत खैरे -13883
इम्तियाज जलील 10494 मतांनी पुढे
: दिंडोरी लोकसभा
– भारती पवार – 65 हजार 879
– भास्कर भगरे 70हजार 604
*भास्कर भगरे – 4 हजार 725 मतांनी आघाडीवर*
*लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024*
*30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेली मते*
*फेरी -2*
1. अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 40739
2. राहुल रमेश शेवाळे – शिवसेना 39166
3. विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी 1165
4. अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी 2377
5. डॉ.अर्जुन महादेव मुरूडकर – भारतीय जवान किसान पार्टी 133
6. ईश्वर विलास ताथवडे – राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी 104
7. करम हुसैन किताबुल्लाह खान – पीस पार्टी 168
8. जाहीद अली नासिर अहमद शेख – आजाद समाज पार्टी (कांशी राम) 97
9. दिपक एम. चौगुले – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 137
10. महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे – राईट टु रिकॉल पार्टी 190
11. सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया 93
12. अश्विनी कुमार पाठक – अपक्ष 170
13. आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष 187
14. विवेक यशवंत पाटील – अपक्ष 73
15. संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष 183
16. नोटा -1456
ठाणे
शिवसेना- नरेश मस्के-71158
ठाकरे गट- राजन विचारे-51741
19417-नरेश मस्के आघाडीवर
*उत्तर मुंबई – 6 Round*
*पियुष गोय (भाजप)* – 48006
+24236 मतांनी आघाडीवर
*भूषण पाटील (काँग्रेस)* – 23770
-24236 मतांनी पिछाडीवर
दिंडोरी लोकसभा
– भारती पवार – 65 हजार 879
– भास्कर भगरे 70हजार 604
*भास्कर भगरे – 4 हजार 725 मतांनी आघाडीवर*
तिसरी फेरी
: नाशिक लोकसभा –
– *पाचव्या फेरीत राजाभाऊ वाजे यांना 48,000 मतांची आघाडी*