आवाजाचा बादशाह अमीन सयानी यांचे निधन February 21, 2024 आयकॉनिक रेडिओ सादरकर्ते अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन. त्यांचा मुलगा राजील सयानी यांनी या वृत्ताला दुजोरा देत अमीन सयानी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले. मनोरंजन जगतासाठी हा दुःखद क्षण आहे.