नाशिक जवळ बस व ट्रेलरचा भीषण अपघात ११ ठार October 8, 2022 नाशिक जवळ, नांदूर नाक्यावर बस व ट्रेलरचा भीषण अपघात होऊन यात बस जळून खाक झाली आहे व यात ११ प्रवाशी ठार झाल्याची माहिती मिळत आहे.