HomeTrending Nowपूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसार चौकशीनंतरच सत्य काय ते बाहेर येईल – गृहमंत्री
पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसार चौकशीनंतरच सत्य काय ते बाहेर येईल – गृहमंत्री
पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसार चौकशीनंतरच सत्य काय ते बाहेर येईल, या आत्महत्या प्रकरणात कुणाच्या दबावाचा प्रश्नच येत नाही. त्यानंतरच राठोड यांच्या राजीनाम्या विषयी सरकार निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.