तब्बल दहा महिन्यानंतर तिसरी घंटा वाजणार December 20, 2020 लॉकडाऊन मुळे मार्च 2020 मध्ये बंद झालेल्या नाटकाची तिसरी घंटा आज तब्बल दहा महिन्यानंतर बोरवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात ‘इशारो इशारो में’ या नाटकाच्या प्रयोगाने वाजणार आहे.