कमल शेडगे यांचे मुलुंड येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. आज दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली., टायपोग्राफी आणि सुलेखन यांना प्रतिष्ठा मिळवून देणारा कलाकार शिवाय शब्द, अक्षर यावर प्रचंड काम त्यांनी केलं होतं. ‘मी’, ‘मकरंद राजाध्यक्ष’, मोरूची मावशी, रणांगण, पुरुष, एक रात्र मंतरलेली, रण दोघांचे आदी अनेक नाटकांच्या जाहिराती आणि शेकडो पुस्तकांची कव्हर्स त्यांनी केली. चित्रक्षरे या गाजलेल्या पुस्तकासह अनेक पुस्तकांचे लेखन.
+1
+1
+1
+1