निर्भया बलात्कार प्रकरणातील ४ दोषींना अखेर फाशी March 20, 2020 अखेर न्याय मिळाला…. निर्भया बलात्कार प्रकरणातील ४ दोषींना अखेर फाशी आज पहाटे ५.३० वाजता आरोपींना फासावर लटकवण्यात सात वर्ष तीन महिने आणि चार दिवसांनंतर अखेर सात वर्ष तीन महिने आणि चार दिवसांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे.