घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची चेंगराचेंगरी, प्रवाशी एकमेकांवर पडले.
घरी जाण्यासाठी मुंबईकरांचे हाल, मिळेल त्या वाहनाने घरी जाण्यासाठी लगबग.
स्थानका शेजारील महानगरपालिकेच्या शाळा, पावसात अडकलेल्या लोकां साठी उघडल्या, चहा नाश्त्याची सोय.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पाणी शिरले.
पावसामुळे मराठी कलाकारही रस्त्यात अडकले.
विरार – नालासोपऱ्यात वीज पुरवठा बंद.
घोडबंदर रोडवर पाणी साचल्याने वाहतूक बंद.
भांडुप – कांजूरमार्ग – विक्रोळी दरम्यान रुळावर पाणी.
तुफानी पावसाचा बाप्पालाही फटका.
प्रशासना कडून बेलापूर – उलवे लोकलसेवा बंद.
पावसामुळे सीबीडी बेलापूर रेल्वे रुळा खालील माती वाहून गेली.
खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुक धीम्या गतीने सुरू.
दिवसभरात बेस्टच्या ७७ बस भर रस्त्यात बंद पडल्या.
रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प.
हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी.
धरणात पुढील ११ महिने पुरेल इतका पाणीसाठा.
( छायाचित्रे – दीपक साळवी )